Shareblast - Enjoy Funny Videos, Jokes & Images
checking
👑सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, 🏜निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात....!!! 😉मनापासून आठवण काढली आहे तुमची,🙏🏻 पुन्हा म्हणू नका आपली माणसे😎 विसरून जातात......!!!👑 😊शुभ रात्री 😊..
139 Activities
24733 Views
1 Like 31 Copied
Earlier
💕जगातील सर्वात उत्कृष्ट जोडपं तुम्हाला माहीत आहे का.....? 😥अश्रु आणि 😀 हास्य.... कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत.... पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो. Good afternoon
90 Activities
53407 Views
Like 34 Copied
Earlier